गोपाळकाला

जानकीबाई झंवर शाळा सातारा    26-Sep-2026
Total Views |
गोपाळकाला
 

गोपाळकाला 
शाळेमध्ये शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी गोपाळकाला निमित्त 'पुस्तक हंडी' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इयत्ता १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी नृत्य अविष्कार तसेच तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची गवळण यांचे सादरीकरण केले.शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम.सुरेखा जाधव यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.