जागतिक योग दिन

जानकीबाई झंवर शाळा सातारा    26-Sep-2026
Total Views |
  जागतिक योग दिन 

जागतिक योग दिन

जागतिक योग दिनानिमित्त शाळेमध्ये  शनिवार २० जून २०२६ रोजी  सूर्यनमस्कार, योगासने व ओमकाराचे प्रात्यक्षिके घेण्यात आले. इयत्ता ४ थी च्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून विविध प्रात्याक्षिके करून घेतली. शाळच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुरेखा जाधव यांनी या कार्यक्रमास मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी हे योग दिनामध्ये सहभागी झाले होते.