गणेश मूर्ती कार्यशाळा
_202610071336106144_H@@IGHT_800_W@@IDTH_800.jpg)
शनिवार दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशालेतील इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांनी कन्याशाळेत आयोजित करण्यात
आलेल्या गणेश मूर्ती कार्यशाळेत सहभाग घेतला.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वत: च्या हाताने मातीच्या सुंदर आणि
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेतले. मुलांमधील कलागुणांना वाव देणे आणि सणांचे सांस्कृतिक
महत्त्व समजवणे हा या मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.