कला व कार्यानुभव चित्र प्रदर्शन
जानकीबाई झंवर शाळा सातारा 01-Oct-2026
Total Views |
कला व कार्यानुभव चित्र प्रदर्शन
हर घर तिरंगा अभियानांतर्गत शाळेमध्ये १३ व १४ ऑगस्ट रोजी विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये कला व कार्यानुभव विषया अंतर्गत
विविध वस्तूंचे प्रदर्शन शाळेमध्ये भरविण्यात आले.