रेशीमगाठी संस्कृतीच्या
प्रशालेमध्ये शनिवार दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या
बालमनातील निष्पाप मैत्री आणि स्नेहाचा उत्सव म्हणजे हा रक्षाबंधन सोहळा. छोट्या हातांनी बांधलेल्या या राख्या
उद्याच्या सुरक्षित आणि सुजाण समाजाची ग्वाही देतात.