स्वातंत्रदिन उपक्रम
जानकीबाई झंवर शाळा सातारा
01-Oct-2026
Total Views |
स्वातंत्रदिन उपक्रम
हर घर तिरंगा अभियानांतर्गत शाळेमध्ये १३ व १४ ऑगस्ट २०२०६ रोजी विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये इयत्ता
३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी संगणकावर तिरंग्याचे चित्र रेखाटन केले.