पालक-शिक्षक सहविचार सभा
प्रशालेमध्ये मंगळवार दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी पालक व शिक्षक यांची सहविचार सभा घेण्यात आली. या सभेसाठी
शाला समिती सदस्य मा.श्री.कांबळे सर, मा.श्रीम. देशपांडे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका. श्रीम.जाधव मॅडम,सर्व शिक्षक
वृंद व पालक वर्ग उपस्थित होता. या सहविचार सभेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास, शिस्त आणि आगामी
शालेय नियोजनाबाबत माहिती देण्यात आली.पालकांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले व आवश्यक त्या सूचना
पालकांना देण्यात आल्या. सभेनंतर सर्वांनी चहापानाचा आस्वाद घेतला.