शिष्यवृत्ती अभ्यासिका वाटप
जानकीबाई झंवर शाळा सातारा 01-Oct-2026
Total Views |
शिष्यवृत्ती अभ्यासिका वाटप

प्रशालेमध्ये मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून
प्राप्त झालेल्या शिष्यवृत्ती अभ्यासिकेचे वाटप करण्यात आले.