शारदीय नवरात्रोत्सव- कन्यापूजन

29 Sep 2025 11:28:22
शारदीय नवरात्रोत्सव 
 
 
 
प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी शारदीय नवरात्रोत्सव निमित्त  कन्यापूजन घेण्यात आले. यामध्ये इयत्ता १ ली ते ४ थी मधील सर्व विद्यार्थिनींचे कन्यापूजन वर्गशिक्षकांनी केले.  शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुरेखा जाधव यांनीही मुलींचे औक्षण करून खाऊचे वाटप केले.तसेच शाळेमध्ये  शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांचा भोंडला घेण्यात आला. 
Powered By Sangraha 9.0