गणेशमूर्ती कार्यशाळा

10 Sep 2025 15:31:42
                    गणेशमूर्ती कार्यशाळा
 
         
 मातकामासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन.इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांची गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आली.
Powered By Sangraha 9.0