पुस्तक हंडी

जानकीबाई झंवर शाळा सातारा    22-Aug-2025
Total Views |
पुस्तक हंडी
 
      
शाळेमध्ये शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोपाळकाला निमित्त 'पुस्तक हंडी' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची गवळण नृत्य अविष्कारातून सादर केली.शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम.सुरेखा जाधव यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.