गुरुपौर्णिमा

22 Aug 2025 12:23:16
 
 
 
      जानकीबाई प्रेमसूख झंवर मराठी शाळा सातारा येथे , गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी शाला समिती सदस्य मा. श्रीम. देशपांडे मॅडम उपस्थित होत्या.तिसरी व चौथी मधील विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्यांच्या गोष्टी सांगितल्या. शाला समिती सदस्या मा. श्रीम. देशपांडे यांनीही विद्यार्थ्यांना गोष्ट सांगितली. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम.सुरेखा जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0