जागतिक योग दिन

13 Aug 2025 09:14:19

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची

जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा

जागतिक योग दिन ”

जागतिक योग दिनानिमित्त. शाळेमध्ये २० जून २०२५ रोजी व २१ जून २०२५ या दोन दिवशी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.शुक्रवार दिनांक २० जून २०२५ रोजी श्रीम. अर्चना राजगुरू व श्रीम. भारती उपाध्याय यांनी सूर्यनमस्कार व ओमकाराचे प्रात्यक्षिके विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून करवून घेतली.

शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी शाला समिती सदस्या मा. श्रीम. श्वेता कोल्हापुरे व त्यांच्या सहकारी यांनी विविध योगासनांचे मार्गदर्शन विद्यार्थी व शिक्षकांना केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुरेखा जाधव यांनी या कार्यक्रमास मार्गदर्शन केले. विद्यार्थी,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी योग दिनामध्ये सहभागी झाले होते.

Powered By Sangraha 9.0