Admissions

03 Jul 2025 17:10:33
प्रवेश प्रक्रिया: इ १ ली विद्यार्थ्यांसाठी 
 
१.शाळेचा प्रवेश अर्ज भरणे.
२.सोबत विद्यार्थ्याचा जन्माचा मूळ दाखला जोडणे.
३.विद्यार्थी व पालकांची आधारकार्ड झेरॉक्स प्रत आवश्यक.
४.शालेय फी चलन बँकेमध्ये भरलेली पावती सोबत जोडणे.
    इ गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक.

Powered By Sangraha 9.0