आरोग्यपूर्ण स्वच्छतेची परिपूर्ण दक्षता

02 Jul 2025 16:29:15
आरोग्यपूर्ण स्वच्छतेची परिपूर्ण दक्षता 
 
 
विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पाण्याची उपलब्धता एक्वागार्डद्वारे करण्यात आलेली आहे. पाण्याच्या मुबलकतेमुळे पिण्याचे पाणी व वापरावयाचे पाणी याची टंचाई भासत नाही.विद्यार्थ्यांनाआरोग्यपूर्ण वातावरण उपलब्ध करून  देण्याच्या दृष्टीने शाळेमध्ये पूर्णवेळ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत.         
Powered By Sangraha 9.0