२४ तास सुरक्षा रक्षक

    02-Jul-2025
Total Views |
२४ तास सुरक्षा रक्षक
 
 
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राध्यान आहे. याकरिता शाळेमध्ये २४ तास सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे शालेय परिसर सुरक्षित राहण्यास मदत होत आहे. तसेच पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत झाली आहे.