२४ तास सुरक्षा रक्षक

02 Jul 2025 16:01:30
२४ तास सुरक्षा रक्षक
 
 
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेमध्ये २४ तास सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  त्यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होते.
 
 
Powered By Sangraha 9.0