स्मार्ट बोर्ड सुविधा

    02-Jul-2025
Total Views |
स्मार्ट बोर्ड सुविधा
 
 
आत्ताच्या डीजीटल युगात विद्यार्थ्यांच्या प्रभावी शिक्षणासाठी शाळेत आधुनिक स्मार्ट बोर्डचा वापर केला जातो. यामुळे व्हिडीओ आणि चित्रांच्या माध्यमातून कठीण विषय अधिक सोप्या व रंजक पद्धतीने शिकता येतात. या तंत्रज्ञानामुळे मुलांची अभ्यासातील आवड वाढते आणि वर्गातील सहभागही वाढतो. अशा प्रगत साधनांमुळे  विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोलाची भर पडते.