प्रशस्त वर्ग व बेंचेसची सुविधा

02 Jul 2025 16:00:24
प्रशस्त वर्ग व बेंचेसची सुविधा 
 
    
इयत्ता १ ली ते ४ थी मधील सर्व वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वयोगटानुसार बेंचेसची सुविधा प्राप्त करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेची उत्तम सोय झालेली आहे. बेंचेसच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर चांगला परिणाम झालेला पहावयास मिळतो.
Powered By Sangraha 9.0