सुसज्ज संगणक लॅब

    02-Jul-2025
Total Views |
सुसज्ज संगणक लॅब
 
 आजच्या डीजीटल युगात विद्यार्थ्यांना सक्षमपणे तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज संगणक लॅबची व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आलेली आहे. विद्यार्थी संगणक साक्षर होण्यासाठी त्यांना उत्तम व वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते. इयत्ता १ ली ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांस संगणकाचे उत्तम ज्ञान दिले जाते. एक विद्यार्थ्यास एक संगणक अध्ययनासाठी उपलब्ध करून दिला जातो. एकूण २० संगणक लॅबमध्ये उपलब्ध आहेत.