सेमी इंग्लिश माध्यम

    02-Jul-2025
Total Views |
सेमी इंग्लिश माध्यम
 
 
विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक शिक्षणासाठी तयार करण्याच्या उद्देशाने शाळेत सेमी इंग्रजी  माध्यम उपलब्ध आहे. याद्वारे गणित व विज्ञान ( परिसर अभ्यास  ) यांसारखे महत्वाचे विषय इंग्रजी भाषेतून सोप्या पद्धतीने शिकवले जातात. हे माध्यम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल अधिक सुकर व उज्ज्वल करेल.