सेमी इंग्लिश माध्यम

02 Jul 2025 15:07:47
सेमी इंग्लिश माध्यम
 
 
पुढील माध्यमिक शिक्षणाच्या दृष्टीने गणित विषयाची इंग्रजीमधून ओळख होण्यासाठी गणित हा विषय सेमी इंग्रजीमधून घेतला जातो. त्यामुळे सेमी  माध्यमाचा उपयोग  त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उपयुक्त व सुकर ठरेल. 
Powered By Sangraha 9.0