तज्ञ व उत्तम मार्गदर्शक शिक्षक वृंद

    02-Jul-2025
Total Views |
तज्ञ व उत्तम मार्गदर्शक शिक्षक वृंद
 
 विद्यार्थ्यांचे दर्जेदार अध्यापन, सर्वांगीण विकास,उत्तम संस्कार आणि आदर्श व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शाळेत तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रम आणि कृतीशील कार्यक्रम राबविले जातात. तसेच अध्यापनात नवनवीन तंत्रज्ञाचा वापर करण्यासाठी आमचे शिक्षक विविध कार्यशाळा व प्रशिक्षणांमध्ये उत्साहाने सहभागी होतात.