तज्ञ व उत्तम मार्गदर्शक शिक्षक वृंद

02 Jul 2025 14:52:11
तज्ञ व उत्तम मार्गदर्शक शिक्षक वृंद
 
 
 विद्यार्थ्यांना अध्यन , त्यांचा सर्वांगीण विकास , उत्तम संस्कार , अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी तज्ञ व उत्तम मार्गदर्शक शिक्षक वृंद शाळेमध्ये कार्यरत आहे . विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रम व कृतीशील कार्यक्रम राबविले जातात. तसेच शिक्षक वृंद ही आपल्या अध्यापनामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यासाठी विविध कार्यशाळा व प्रशिक्षण यांमध्ये सहभागी होतात. 
Powered By Sangraha 9.0