प्राथमिक शाळा इयत्ता १ ली ते ४ थी. एकूण ८ वर्ग खोल्या

02 Jul 2025 14:51:08
प्राथमिक शाळा इयत्ता १ ली ते ४ थी . एकू ण ८ वर्ग खोल्या 
 
 शाळेमध्ये ८ प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्यांसह विविध कार्यक्रम व उपक्रमांसाठी मोठे सभागृह आहे. बेंचेससह उत्तम बैठकव्यवस्था वर्गामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशस्त खिडक्यांमुळे वर्गखोल्यांमध्ये भरपूर प्रकाश व हवा खेळती राहण्यास मदत होते.
Powered By Sangraha 9.0