गुढीपाडवा व नवीन वर्षारंभ निमित्त पाटीपूजन

गुढीपाडवा व नवीन वर्षारंभ निमित्त पाटीपूजन

जानकीबाई झंवर शाळा सातारा    13-May-2026
Total Views |
   गुढीपाडवा व नवीन वर्षारंभ निमित्त पाटीपूजन
 
   महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा येथे बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी शाळेमध्ये गुढीपाडवा व नवीन वर्षारंभ निमित्त पाटीपूजन घेण्यात आले. 
   शाळेचे मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, पालक ही उपस्थित होते.