आरोग्य तपासणी
प्रशालेमध्ये सोमवार दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा
यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक आरोग्य
तपासणी करून त्यांना निरोगी राहण्यासाठी मोलाचा सल्ला दिला.