Vision
29-Sep-2025
Total Views |
Vision
- विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन समाजात आदर्श नागरिक घडवणे.
- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना आत्मनिर्भर, जबाबदार आणि सुसंस्कृत बनवणे.
- नवीन तंत्रज्ञानासोबत पारंपरिक संस्कृतीचा संगम घडवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.
- ज्ञान, चारित्र्य आणि कौशल्य यांचा संगम घडवून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम करणे.