Mission

    29-Sep-2025
Total Views |
Mission
  • प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त असलेल्या गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधणे.
  • शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात हातभार लावणे.
  • ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी देऊन शिक्षणात प्रगती साधणे.
  • शिक्षणाबरोबरच खेळ, कला आणि संस्कार यांना प्राधान्य देऊन सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणे.
  • विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांकडे प्रोत्साहित करून त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे.
  • शिक्षण हे आनंददायी, सर्जनशील आणि जीवनाशी निगडित करण्याचा प्रयत्न करणे.