प्रवेश प्रक्रिया: इ १ ली विद्यार्थ्यांसाठी
खालील गोष्टींची पूर्तता प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक -
१.शाळेचा प्रवेश अर्ज भरणे.
२.सोबत विद्यार्थ्याचा जन्माचा मूळ दाखला जोडणे .
३.विद्यार्थी व पालकांची आधारकार्ड झेरॉक्स प्रत जोडणे.
४.कास्ट सर्टिफिकेट झेरॉक्स प्रत ( लागू असल्यास ).
४.शालेय फी चलन बँकेमध्ये भरणे.
प्रवेशासाठी कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क करावा.