दसरा-पाटीपूजन

शाळेमध्ये बुधवार दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा सणाचे औचित्य साधून पाटीपूजन घेण्यात आले.या कार्यक्रमासाठी शाला समिती सदस्या मा.श्रीम. श्वेता कोल्हापुरे व मा.श्रीम.देशपांडे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पाटीपूजन केले व श्लोक म्हणून सरस्वती देवीचे उपासना केली. कार्यक्रमासाठी शाळेचा मुख्याध्यापिका मा.श्री.सुरेखा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.